HDFC क्रेडिट कार्डधारकांनो 1 जानेवारीपासून ‘हे’ नियम बदलणार ; जाणून घ्या संपूर्ण माहिती नाहीतर .. 

HDFC Bank : तुम्ही देखील HDFC चे ग्राहक असाल आणि HDFC क्रेडिट कार्ड वापर असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी HDFC बँकेने एक नवीन प्रोग्राम सुरू करत आहे . या प्रोग्राममध्ये आता ग्राहकांना रिवॉर्ड पॉइंट मिळणार आहे. हा नवीन प्रोग्राम नवीन वर्षात म्हणजेच 1 जानेवारीपासून सुरु होणार आहे. एचडीएफसी बँकेने एका निवेदनात म्हटले … Read more