Big Offer : सर्वोत्तम ऑफर!! iPhone 12 मिळतोय 18 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत, ऑफर सविस्तर समजून घ्या
Big Offer : जर तुम्ही iPhone 12 घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही योग्य संधी आहे. कारण Flipkart पुन्हा एकदा त्याच्या ग्राहकांना (customers) आकर्षित करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स सेलसह परत आले आहे. हा सेल १४ जुलैपासून सुरू झाला असून १७ जुलैपर्यंत चालणार आहे. नेहमीप्रमाणे, या सेलमध्ये स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही आणि अनेक इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर जबरदस्त सवलत दिली … Read more