Health tips in marathi : दिवसभरात किती पाणी प्यायला हवे ? जाणून घ्या पाणी पिण्याचे काही खास नियम

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑक्टोबर 2021 :- पाणी मनुष्यासाठीच नाही तर प्रत्येक जीवाच्या शरीरासाठी एक अनिवार्य पोषक घटक आहे. याच्या आवश्यकतेचं अनुमान आपण यावरूनच लावू शकतो की, आपण जेवणाशिवाय काही काळ जिवंत राहू शकतो पण पाण्याशिवाय नाही. पाणी त्याच्या विशेष गुणांमुळे शरीराच्या पोषणात महत्त्वाची भूमिका बजावते. शरीराची निर्मिती आणि पोषणात पाणी महत्त्वाची भूमिका बजावते. कोणताही … Read more

Health Tips In Marathi : हृदय निरोगी ठेवायचे आहे ? वाचा ही महत्वाची माहिती

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021, Health Tips In Marathi :- जीवनात निगेटिव्ह फीलिंग्स वा एखाद्याला गमावण्याचा एपिसोड झाल्यास निगेटिव्ह इमोशन्स बनतात. या हृदयाची धडधड व ब्लडप्रेशर वाढतो. हृदय आणि मेंदू दोन्ही वेगवेगळे आहेत. मेंदू विचार करतो तर हृदय धडधडत असते. इमोशन्स मेंदूत येतात आणि तिथूनच ते हृदयाशी कनेक्ट होतात. हृदयाला भिडले, हदय दुखावले, हृदय … Read more