Health Tips : सावधान ..! चहासोबत ‘या’ गोष्टींचे सेवन करू नका नाहीतर ..
Health Tips : चहा (Tea) हे जगभरातील सर्वात लोकप्रिय पेयांपैकी एक आहे. दिवसभराचा थकवा घालवण्यासोबतच (refreshing energy) शरीराला तजेलदार ऊर्जा देण्यासाठी चहा खूप आवडतो. दुधाचा चहा सर्वत्र सहज उपलब्ध असला तरी देशाच्या विविध भागांत चहाचे विविध प्रकार घेतले जात आहेत. कालांतराने, लोकांनी कॅमोमाइल (chamomile) आणि हिबिस्कस टी (hibiscus tea) सारख्या चहाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे, … Read more