Healthy habits for Kidney : वृद्धापकाळापर्यंत किडनी निरोगी ठेवायची असेल तर आजपासूनच करा ‘या’ 5 गोष्टी; जाणून घ्या

Healthy habits for Kidney : शरीरातील महत्वाच्या अवयवांपैकी एक म्हणजे किडनी आहे. बऱ्याच वेळा तुम्ही पाहिले असेल की शरीराची योग्य काळजी न घेतल्यामुळे किडनीला इजा होते व अनेक आजार उद्भवतात. अशा वेळी किडनी निरोगी ठेवण्यासाठी काय करावे हे तुम्ही खाली जाणून घ्या. पेन-किलर घेऊ नका किडनी दीर्घकाळ निरोगी ठेवायची असेल, तर पेनकिलर घेणे बंद करा. … Read more