Healthy Heart : निरोगी हृदयासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, जाणून घ्या फायदे
Healthy Heart : सध्याच्या धावपळीच्याआयुष्यात ह्रदयविकाराचा झटका येण्याची समस्या सामान्य बनली आहे. अनेकांना कमी वयातच ह्रदयविकाराचा झटका येत आहे. हृदय शरीराला रक्तासोबत ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे महत्त्वाचे काम करते. अनियमित खाणे, जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थांचं सेवन, व्यायाम न करणे, तसेच शारीरिक हालचाली कमी असणं यांसारख्या कारणांमुळं हृदयाचे विकार होतात. परंतु, तुम्ही यावर नियंत्रण मिळवू शकता. … Read more