Health Tips : रात्रीच्या जेवणानंतर चुकूनही करू नका ‘या’ 4 गोष्टी, बिघडू शकते आरोग्य…
Health Tips : न्याहारी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण निरोगी आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. पण जेवणाचे देखील काही नियम आहेत, जेवणानंतर काही गोष्टी खाणे टाळल्या पाहिजे अन्यथा त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. असे म्हणतात रात्री रिकाम्या पोटी झोपणे योग्य नाही. रात्रीचे जेवण आहारात महत्त्वाची भूमिका बाजवतात. या काळात काही चुका करणे देखील टाळले पाहिजे. … Read more