Kirit Somayya : जगाचे घोटाळे बाहेर काढणारे किरीट सोमय्या यांच्याच कार्यालयात घोटाळा, दोघांनी लावला लाखोंचा चुना..
Kirit Somayya : राज्यात रोज एक पत्रकार परिषद घेत विरोधकांवर आरोपांच्या फैरी झाडणारे, त्यांचे घोटाळे काढणारे आणि गाडीभर पुरावेही देणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याच कार्यालयात श्रवण यंत्राचा घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे आता एकच चर्चा सुरु झाली आहे. गैरव्यवहार प्रकरणी किरीट सोमय्या यांच्या मुलुंड पूर्वमधील निर्मलनगर कार्यालयाचे प्रमुख प्रफुल्ल कदम यांनी … Read more