IMD Alert : पुढील २४ तासांत या १० राज्यांमध्ये धो धो पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा इशारा

IMD Alert : उन्हाळ्याचे दिवस सुरु असताना हवामानात बदल झाल्याने अवकाळी पाऊस सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये कोसळत आहे. ऐन उन्हाळ्यात पाऊस कोसळत असल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळत आहे. तसेच काही भागातील उष्णतेत वाढ झाली आहे. आता भारतीय हवामान खात्याकडून येत्या २४ तासांत १० राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तर काही राज्यांमध्ये तापमान … Read more