Monsoon Alert : पाऊस धो-धो बरसणार ! येत्या 24 तासात राज्यात ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा; हवामान खात्याची माहिती
Monsoon Alert : नुकताच कडाक्याचा उन्हाळा सरकत असून जगाची पावसाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. अशा वेळी आज हवामान विभागाने दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात मान्सूनपूर्व पाऊसाचा इशारा दिला आहे. ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे दिल्ली-एनसीआरसह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. आणि जूनचा पहिला आठवडा कसा जाईल. याबाबत हवामान खात्याने अपडेट जारी केले आहे. IMD नुसार, गेल्या 2 … Read more