विवाहिता घरी एकटीच असताना तरूणाने केले असे कृत्य
अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Ahmednagar cirme :-पती मुलांना क्लासवरून आणण्यासाठी गेल्यानंतर गाडी चालकाने विवाहितेचा हात पिरगळून तिच्याशी गैरवर्तन केले. या प्रकरणी तरूण हेमंत पोपट झरेकर (रा. केडगाव, अहमदनगर) याच्याविरूध्द येथील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अहमदनगर शहरातील एका उपनगरात ही घटना घडली. फिर्यादीचे पती मुलांना … Read more