Kasba by-election : कसब्यात धक्कादायक निकाल लागणार? एक्झिट पोलमुळे अनेकांच्या उडाल्या झोपा, वाचा एक्झिट पोल

Kasba by-election : सध्या कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूकीच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. ही निवडणूक अत्यंत चुरशीची मानली जात आहे. यात धंगेकर बाजी मारणार की रासने भाजपचा कसब्याचा गड राखणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आहे. याचा निकाल 2 तारखेला लागणार आहे. असे असताना मतमोजणीपूर्वीच एक एक्झिट पोल व्हायरल झाला असून यामध्ये रवींद्र धंगेकर सरळ बाजी … Read more

Kasba By-Election : बापट पुन्हा मैदानात, नाकात नळ्या, ऑक्सिजन सिलेंडर, आजारी असतानाही बापटांनी केलं मतदान

Kasba By-Election : रविवारी पुण्यातील कसबा आणि चिंचवडसाठी पोट निवडणुकीसाठी मतदान पार पडले. यामध्ये चर्चा झाली ती खासदार गिरीश बापट यांची आजारी असतानाही त्यांनी कसब्याचे भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी पत्रकार परिषद घेतली होती. भाजपच्या प्रचारादरम्यान बापट यांनी आजारी असून स्वतः मैदानात उतरून पदाधिकारी यांच्यासाठी मेळावा घेतला होता. यानंतर ते आपला मतदानाचा हक्कं बजावण्यासाठी … Read more