घरच्या घरी तयार करा तणनाशक आणि करा नायनाट शेतातील तणांचा! वाचेल खर्च व होईल फायदा

herbicide

एकंदरीत आपण पिकांचा होणारा उत्पादन खर्च पाहिला तर यामध्ये प्रामुख्याने आंतरमशागतीवर जो काही खर्च होतो तो सगळ्यात जास्त असतो. पिकांच्या अंतर मशागतीमध्ये महत्त्वाचे म्हणजे जमिनीची मशागत आणि प्रामुख्याने तणांचा बंदोबस्त करण्याकरिता जास्त प्रमाणावर खर्च करायला लागतो. त्यामध्ये कोळपणी तसेच निंदणी यावर जास्त खर्च होत असतो. तणांचा बंदोबस्त करण्याकरता आता वेगवेगळ्या कंपन्यांच्या रासायनिक तणनाशक आले असल्यामुळे … Read more