अल्पवयीन मुलीची छेड काढणे भोवले; न्यायालयाने ठोठावली शिक्षा
Ahmednagar News : अल्पवयीन मुलीची छेड काढणार्या हर्षल दीपक काळभोर (वय 24 रा. भोसले आखाडा, बुरूडगाव रोड, अहमदनगर) याला भादंवि कलम 354 (ड) सह बालकांचे लैंगिक अत्याचार कायदा कलम 12 (पोक्सो) अन्वये दोषी धरून सहा महिने सक्तमजुरी व पाच हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. विशेष न्यायाधीश एम. एच. मोरे यांनी हा निकाल दिला. … Read more