Hero HF Deluxe : शानदार ऑफर! ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करा 83 kmpl मायलेज असणारी हिरोची ‘ही’ नवीन बाईक, जाणून घ्या संपूर्ण प्लॅन
Hero HF Deluxe : हिरोची HF Deluxe ही बाईक खूप लोकप्रिय आहे. कंपनीच्या या बाईकला मार्केटमध्ये खूप मागणी आहे. कंपनीकडून यात 83 kmpl मायलेज देण्यात येते. कंपनीच्या या बाईकची किंमत 66,408 (एक्स-शोरूम) रुपयापासून सुरू होते आणि ऑन-रोड रु. 77,678 पर्यंत जाते. परंतु तुमचे बजेट कमी असेल तर काळजी करू नका. तुम्ही ती आता 58 रुपयांमध्ये … Read more