High Return Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत 5 लाख रुपयांची गुंतवणूक करून मिळवा दुप्पट परतावा !
High Return Post Office Scheme : पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक सर्वात सुरक्षित गुंतणूक मानली जाते. म्हणूनच सर्वसामान्य लोकं येथे गुंतणूक करण्यास प्राधान्य देतात. पोस्ट ऑफिस देखील ग्राहकांसाठी अनेक चांगल्या योजना राबवते, अशातच जर तुमचा गुंतवणूक करण्याचा विचार असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम गुंतवणूक योजना घेऊन आलो आहोत. सरकारने एप्रिल महिन्यापासून लहान बचत योजनांवरील व्याजदरात … Read more