Federal Bank Scholarship: तुम्हाला देखील उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर मिळेल स्कॉलरशिप! अशा पद्धतीने करा अर्ज

education scholorship

Federal Bank Scholarship:- समाजातील अनेक घटकातील विद्यार्थ्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे गुणवत्ता आणि क्षमता असून देखील उच्च शिक्षण घेता येत नाही. पैशांच्या अभावी बऱ्याच विद्यार्थ्यांना शिक्षण हे अर्धवट सोडावे लागते. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे आर्थिक परिस्थितीमुळे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून अशा विद्यार्थ्यांना … Read more