Highest Bank FD Interest : एफडीमध्ये गुंतवणूक करून व्हा मालामाल; ‘ही’ बँक देतेय सर्वाधिक व्याज !

Highest Bank FD Interest

Highest Bank FD Interest : गेल्या काही काळापासून गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी बँका एफडीवर चांगले व्याजदर ऑफर करत आहेत. त्यामुळे एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा कल देखील झपाट्याने वाढला आहे. अशातच सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक देखील एफडीवर सर्वाधिक व्याजदर ऑफर करत आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांचा नफा वाढेल. बँकेने एफडी व्याजदरात सुधारणा करण्याची घोषणा केली असून, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक … Read more