जर तुम्ही हायवेवर गाडी चालवत असाल, तर हा नियम नक्की पाळा…

हायवे ड्रायव्हिंग टिप्स (highway driving tips): हायवे किंवा एक्स्प्रेस वेवर कार चालवताना, तुम्हाला ट्रॅफिक नियम (traffic rules)आणि वेग मर्यादा(speed limit) पाळावी लागते, तसेच ड्रायव्हिंगचा आणखी एक नियम आहे, ज्याबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. तुमच्या पुढे असलेल्या गाडीपासून योग्य अंतर ठेवण्याचा हा नियम आहे. महामार्ग आणि इतर रस्त्यावर वाहन चालवणे यात मोठा फरक आहे. महामार्गावर … Read more