Hill Station: कुटुंबासोबत विकेंडमध्ये ट्रीप प्लान करायची असेल तर मुंबई जवळ असलेले हे हिल स्टेशन ठरतील उत्तम! वाचा माहिती
Hill Station:- बऱ्याच जणांना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये किंवा वीकेंडमध्ये फिरण्याचे हौस असते. कधी कधी मित्रांसोबत तर कधी कुटुंबासोबत काही ट्रिप प्लॅन केले जातात. परंतु जेव्हा अशा ट्रिप प्लॅन केले जातात तेव्हा नेमके कुठे जावे हा प्रश्न सगळ्यांना पडतो. यामध्ये काहीजण दुसरे ठिकाण सुचवतात तर काहीजण वेगळे सुचवतात यामध्ये बऱ्याचदा गोंधळ उडतो. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राला … Read more