राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, थेट प्रसारण होणार
Maharashtra News:महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. घटनापीठाच्या कोर्ट क्रमांक दोनमध्ये ही सुनावणी होणार असून प्रकरण कामकाज यादीत पहिल्याच क्रमांकावर आहे. या सुनावणीचे थेट प्रसारण देशातील नागरिकांना पाहता येणार आहे. https://main.sci.gov.in/display-board या लिंकवर थेट प्रसारण पाहता येईल. सकाळच्या सत्रातच या प्रकरणावर कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. तब्बल ४० दिवसांनंतर यावर पुन्हा सुनावणी सुरू … Read more