फडणवीसांच्या HMV ला रोहित पवारांचे उत्तर, म्हणाले WMV व्हावं लागेल

Maharashtra News :राज्यातील प्रकल्प बाहेर जाण्यावरून सध्या सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रात्यारोप सुरू आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारविरूद्ध फेक नेरेटिव्ह तयार करण्यात काही राजकीय पक्ष आणि त्यांची इकोसिस्टिम, आणि दुर्दैवाने बोटावर मोजण्याइतके चार-पाच HMV (His Masters Voice) पत्रकार आहेत, असा उल्लेख पत्रकार परिषदेत केला होता. त्यावर विरोधकांकडून टीका सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार … Read more