Bank Holidays : एप्रिल महिन्यात 14 दिवस बंद राहतील बँका, पहा सुट्ट्यांची यादी
Bank Holidays : मार्च महिन्याच्या अखेरीस 2023-2024 हे आर्थिक वर्ष संपून नवीन आर्थिक वर्ष 2024-2025 सुरू झाले आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीमुळे अनेक राज्यांमध्ये बँकांना सुट्टीही आहे. 1 एप्रिल व्यतिरिक्त या महिन्यात अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत. वेगवेगळ्या प्रसंगी, संपूर्ण देशात किंवा निवडक राज्यांमध्ये बँकांना सुट्ट्या असतील. एप्रिल महिन्यात इतक्या दिवस बँका बंद राहतील… … Read more