Home Loan : अर्रर्र.. RBI चा गृहकर्जधारकांना मोठा झटका, जाणून घ्या नवीन नियम
Home Loan : गृहकर्ज घेणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. समजा आता तुम्हीही गृहकर्ज घेतले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण नुकतेच आरबीआयने नवीन मार्गदर्शक तत्त्व जारी केले आहेत. या तत्वानुसार गृहकर्ज घेणार्यांना खूप मोठा झटका बसला आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती. नवीन नियमांनुसार समजा व्याजदरात बदल झाला तर कर्जदारांना निश्चित दराच्या … Read more