SBI Update : एसबीआयच्या करोडो ग्राहकांसाठी खुशखबर ! आता ‘हे’ मोठे काम कुठेही आणि कधीही होणार ; वाचा सविस्तर माहिती
SBI Update : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. डिजिटल इंडियाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, SBI ने आपल्या ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी एक उत्तम सेवा सुरू केली आहे. त्यामुळे बँकेच्या ग्राहकांना शाखेत जावे लागणार नाही. निवृत्तीवेतनधारकांना पेन्शन स्लिप मिळविण्यासाठी यापुढे शाखेत जाण्याची आवश्यकता नाही कारण बँक आपल्या ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल … Read more