Home Loan : घर घेण्याचा विचार करताय?; ‘या’ 10 बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज, पहा यादी
Home Loan : गेल्या काही दिवसांत अनेक बँकांनी त्यांच्या गृह कर्जाचे दर वाढवले आहेत. जवळपास प्रत्येक बँकेचे गृहकर्ज महाग झाले आहे. गृहकर्जाचा विचार केल्यास, बहुतेक व्यावसायिक बँका आरबीआयच्या रेपो दरानुसार फ्लोटिंग रेट पर्याय निवडतात. गृहकर्ज हे वय, उत्पन्न, घरात राहणारे लोक, तुमच्या जीवनसाथीचे उत्पन्न, तुमचा पगार किंवा व्यवसाय आणि मालमत्तेची स्थिरता यावर अवलंबून असते. गृहकर्जाचा … Read more