Home Loan : सावधान.. सलग तीनवेळा गृहकर्जाचा EMI चुकवला तर बँकेकडून केली जाते ‘ही’ मोठी कारवाई

Home Loan

Home Loan : अनेकांना घर घेण्यासाठी गृहकर्ज घ्यावे लागते. परंतु जर तुम्ही गृहकर्ज घेत असाल तर त्याविषयी सर्व माहिती तुम्हाला असावी. अनेकजण गृहकर्ज घेतात आणि EMI वेळेत भरत नाही. जर तुम्ही सलग तीनवेळा गृहकर्जाचा EMI वेळेत भरला नाही तर तुमच्यावर बँक कायदेशीर कारवाई करू शकते. बऱ्याच वेळा ग्राहकांना गृहकर्जाचा ईएमआय वेळेवर भरता येत नाहीत. खास … Read more