Home Loan Tenure : होम लोन घेताना जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी, नाहीतर तुम्हाला बसेल आर्थिक फटका
Home Loan Tenure : प्रत्येकाला आपले स्वप्नातले घर खरेदी करावे वाटते. त्यासाठी ते दिवस रात्र मेहनत करतात. परंतु काही जणांकडे घर खरेदी करताना पुरेसे पैसे नसतात. त्यामुळे ते कर्ज घेतात. परंतु कर्ज घेण्यापूर्वी महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या. बँक ज्या कालावधीसाठी कर्ज ऑफर करत असते तो कालावधी 30 वर्षांचा असतो. परंतु आता 40 वर्षांपर्यंतची कर्जे उपलब्ध … Read more