देशातील बँका देतात 5 प्रकारचे होम लोन, तुमच्यासाठी कोणते लोन ठरणार फायदेशीर ?
Home Loan Types : अनेकांचे घर बनवण्याचे स्वप्न असते. काही लोकांनी नवीन घर बनवलेले देखील असेल. मात्र काही लोक अजूनही नवीन घराच्या स्वप्नांसाठी अहोरात्र काबाडकष्ट करत असतील. अलीकडे मात्र नवीन घराचे स्वप्न महाग झाले आहे. घरांच्या किमती वाढल्या असल्याने सर्वसामान्यांना आता घर घेण्यासाठी गृह कर्जाचा पर्याय स्वीकारावा लागत आहे. विशेष म्हणजे तज्ञ लोक देखील गृह … Read more