Home Loans : घर खरेदीचा विचार करताय?; पुरुषांपेक्षा महिलांना गृहकर्जावर मिळतात अधिक फायदे, जाणून घ्या…

Home Loans

Home Loans : गेल्या काही वर्षांत देशाच्या आर्थिक स्थितीत अनेक बदल झाले आहेत. विशेषत: आता कामाचा भाग बनलेल्या महिलांच्या संख्येत देखील लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे मालमत्ताधारक म्हणून महिलांची संख्याही वाढली आहे. सध्या पहिले तर पुरुषांपेक्षा महिला अधिक गृहकर्ज घेताना दिसत आहेत. एका सर्वेक्षणानुसार, मालमत्ता खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेणाऱ्या महिलांची संख्या 48 टक्क्यांवर पोहोचली आहे, … Read more