DA Hike : या सरकारी कर्मचाऱ्यांकरिता आनंदाची बातमी! सरकारने केली महागाई भत्त्यात वाढ, वाचा माहिती
DA Hike :- केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महत्त्वाचा असलेला मुद्दा म्हणजे महागाई भत्ता आणि घर भाडे भत्तावाढ होय. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा विचार केला तर साधारणपणे महागाई भत्ता मध्ये चार टक्क्यांची वाढ करण्यात येईल अशी एक अपेक्षा होती. कारण सध्या केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना जो काही महागाई भत्ता मिळत आहे तो 42% इतका मिळत आहे. यामध्ये जर … Read more