Lifestyle News : केस पांढरे झालेत? तर चिंचेची पाने करणार घरगुती पद्धतीने काळे केस, जाणून घ्या पद्धत…
Lifestyle News : आधुनिक काळात धावपळीच्या जीवनात कमी वयात केस पांढरे होणे (Graying of hair) ही अनेकांची समस्या बनली आहे. शरीराकडे लक्ष देईल कोणालाही वेळ नाही. त्यामुळे आरोग्याच्या (Health) तक्रारी देखील वाढू लागल्या आहेत. जर घरगुती पद्धतीने (Homemade methods) तुम्हाला काळे केस (black hair) करायचे असेल तर खालील पद्धत जाणून घ्या… वाढत्या वयाबरोबर केस पांढरे … Read more