Honda Activa आता खरेदी करा फक्त 20 हजारात ; जाणून घ्या धमाकेदार ऑफर ..
Honda Activa: भारतीय बाजारात मागच्या अनेक वर्षांपासून स्कूटर सेगमेंटमध्ये राज्य करणारी आणि सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्कूटरपैकी एक असणारी Honda Motorcycle ची लोकप्रिय स्कूटर Honda Activa तुम्ही खरेदी करणार असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही Honda Activa अवघ्या 20 हजारात खरेदी करू शकतात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बाजारात एक भन्नाट ऑफर जाहीर करण्यात आला आहे.ज्याच्या फायदा घेत … Read more