Top 5 Cars : जबरदस्त मायलेज देणाऱ्या ‘या’ आहेत देशातील टॉप 5 कार, जाणून घ्या डिटेल्स
Top 5 Cars : देशात इंधनाच्या (Oil) किमती वाढल्या आहेत त्यामुळे कार (Car) खरेदी करत असताना जास्त मायलेज (Mileage) आणि कमी मेंटनेन्स असणाऱ्या कारला पहिली पसंती दिली जाते. त्यामुळे सर्व कंपन्या या जास्तीत मायलेज देण्याचा प्रयत्न करत असतात. यापैकी काही कार्स अशा आहेत ज्या 1 लिटरमध्ये 25 KM पर्यंत रेंज देत आहेत. जर तुम्ही कमी … Read more