रॉयल एनफिल्डला टक्कर देण्यासाठी होंडाने लॉन्च केली नवीन बाईक, काय आहेत फिचर्स अन किंमत ?
Honda New Bike : या नव्या वर्षात बाईक घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. ज्यांना एडवेंचर बाईक खरेदी करायची असेल अशांसाठी ही बातमी खूपच खास राहणार आहे. कारण की होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने देशात रॉयल एनफिल्डशी स्पर्धा करण्यासाठी एक नवीन बाईक लॉन्च केली आहे. यामुळे एडवेंचर आणि स्पोर्ट बाईक … Read more