Honor : 5000mAh बॅटरीसह लाँच झाला धमाकेदार स्मार्टफोन, खूप कमी किमतीत खरेदी करता येणार
Honor : सध्याच्या काळात प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. क्वचितच लोकांकडे स्मार्टफोन नसेल. भारतीय बाजारात अनेक दिग्ग्ज कंपन्यांचे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. यामध्ये प्रत्येक रेंजमध्ये स्मार्टफोन पाहायला मिळतात. काहीजणांचे बजेट जास्त असते तर काहीजणांचे बजेट हे खूप कमी असते. अशातच मार्केटमध्ये सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच झाला आहे. Honor या नामंकित कंपनीचा Honor X5 स्मार्टफोन लाँच झाला आहे. स्पेसिफिकेशन … Read more