Health News : या ५ कारणांमुळे तुमचे वजन वाढू शकते, आजच या गोष्टी लक्षात घ्या
Health News : जर तुमचे वजन (Weight) अचानक वाढले असेल तर ते शरीरासाठी (Body) सामान्य नाही. हार्मोनल असंतुलन, थायरॉईड (Hormonal imbalance, thyroid) किंवा इतर कोणतेही कारणही यामागे असू शकतात. मानवी शरीर हे गुंतागुंतीचे आहे असे तज्ज्ञ (Expert) सांगतात. कालांतराने यामध्ये अनेक समस्या निर्माण होत आहेत. यापैकी एक म्हणजे अचानक वाढलेले वजन. हायपोथायरॉईडीझम डॉ. श्रुती सांगतात, … Read more