वाईट काळ संपला ! 5 डिसेंबरपासून सुवर्णंकाळ सुरु होणार, ‘या’ राशीचे लोक 100% यशस्वी होणार
Zodiac Sign : आज सगळीकडे दत्त जयंतीचा सोहळा संपन्न होतोय. महाराष्ट्र कर्नाटक गुजरात सहित देशातील अनेक राज्यांमध्ये दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरा केली जाते. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला दत्तात्रेय जयंतीचा सोहळा साजरा केला जातो. दरम्यान यंदा दत्त जयंतीला एक विशेष संगम होतोय. यावर्षी दत्त जयंती पासून काही राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे. … Read more