Hot Stocks : अल्प मुदतीसाठी ‘या’ दोन शेअर्सवर लावा पैज, मिळेल मजबूत परतावा !

Hot Stocks

Hot Stocks : गेल्या काही दिवसांपासून अल्पकालावधीतील शेअर्सनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे, अशातच तुम्ही देखील शेअर्समध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा दोन शेअर्सबद्दल सांगणार आहोत, जिथे गुंतवणूक करून तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता. दरम्यान, जागतिक बाजारातील कमजोरी आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांच्या नफा बुकिंगमुळे, निफ्टी 50 निर्देशांक गेल्या आठवड्यात 2.57 टक्क्यांनी घसरून … Read more