Electric Scooter : 110KM रेंजसह दोन इलेक्ट्रिक बाईक लाँच; बघा किंमत आणि फीचर्स
Electric Scooter : इलेक्ट्रिक मोबिलिटी ब्रँड कॉरिट इलेक्ट्रिकने (Corrit Electric) भारतीय बाजारात दोन नवीन कमी-स्पीड फॅट टायर इलेक्ट्रिक बाइक्स (फॅट टायर इलेक्ट्रिक बाइक्स) Hover 2.0 (हॉवर 2.0) आणि Hover 2.0+ (हॉवर 2.0) लॉन्च केल्या आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही बाइक किशोरवयीन आणि लोकप्रिय पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी तयार करण्यात आली आहे. त्याच वेळी, कंपनी या … Read more