Savings Schemes : खुशखबर ! नवरात्रीत अल्पबचत योजनांवर सरकारने घेतला मोठा निर्णय ; आता ‘या’ लोकांना होणार मोठा फायदा
Savings Schemes : नवरात्रीमध्ये (Navratri) अल्पबचत योजनांमध्ये (small savings schemes) गुंतवणूक करणाऱ्यांना केंद्र सरकारने (central government) खूशखबर दिली आहे. सरकारने गुरुवारी तिसऱ्या (ऑक्टोबर-डिसेंबर) तिमाहीसाठी काही लहान बचत योजनांचे व्याजदर (interest rate) वाढवले. यावेळी 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या तिमाहीसाठी व्याजदरात 30 बेसिस पॉइंट्स म्हणजेच 0.3 टक्के वाढ करण्यात आली आहे. ही वाढ काही अल्पबचत योजनांवर करण्यात … Read more