PM Kisan : योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी ! आता करू शकणार नाही…
अहमदनगर Live24 टीम, 05 एप्रिल 2022 PM Kisan:– पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) अनिवार्य eKYC पूर्ण करण्याची अंतिम मुदत पुढे गेली आहे. आता पात्र शेतकऱ्यांना 31 मे 2022 पर्यंत असे करण्याची संधी असेल. पण आता पीएम किसान पोर्टलवर शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी पर्याय उपलब्ध नाही. याचा अर्थ आधार आधारित eKYC प्रक्रिया OTP … Read more