Hyundai car offers july 2022: ह्युंदाईच्या कार्स मिळत आहेत स्वस्त ! जाणून घ्या कोणत्या मॉडेलवर किती डिस्काउंट ?
Hyundai car offers july 2022: भारतीय बाजारपेठेत (Indian market) वाहनांच्या विक्रीत (sales of vehicles) वाढ झाल्याने वाहन उद्योग (automobile industry) पुन्हा रुळावर येण्याचे संकेत मिळत आहेत. बाजारपेठेतील ग्राहकांचा बदललेला दृष्टिकोन लक्षात घेऊन, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांची विक्री वाढवण्यासाठी ऑटोमेकर आपल्या कारवर (cars) मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. Hyundai Motor India जुलैमध्ये आपल्या कारवर Rs … Read more