Hyundai Creta EV : लोकप्रिय कार Hyundai Creta लवकरच लॉन्च होणार इलेक्ट्रिक रूपात, सिंगल चार्जमध्ये धावणार 300 किमी
Hyundai Creta EV : भारतीय ऑटो मार्केटमध्ये Hyundai कंपनीच्या अनेक कार अधिक लोकप्रिय आहेत. त्यातीलच एक आलिशान कार Hyundai Creta देखील सर्वाधिक लोकप्रिय आहे. आता हीच Hyundai Creta कार इलेक्ट्रिक रूपात पुन्हा लॉन्च होणार आहे. भारतीय ऑटो मार्केटमध्ये Hyundai Motors देखील आता त्यांची लोकप्रिय कार Hyundai Creta इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये लॉन्च करणार आहे. अद्याप कंपनीकडून कोणतीही … Read more