50 हजार रुपये पगार असेल तर Hyundai Creta गाडी खरेदी करणे योग्य आहे का ? पहा संपूर्ण गणित
Hyundai Creta News : आपल्यापैकी अनेकांचे स्वतःची एक कार असावी असे स्वप्न असेल. कदाचित तुम्हीही हे स्वप्न पाहिलेच असेल. खरे तर बाजारात विविध कंपन्यांच्या कार्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पण यातील ह्युंदाई कंपनीची क्रेटा या कारला गेल्या काही महिन्यांपासून मोठी डिमांड आली असल्याचे चित्र आहे. यामुळे सध्या ही गाडी विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. या गाडीची … Read more