ह्युंदाई कंपनीच्या ‘या’ इलेक्ट्रिक कारवर मिळतोय तब्बल 2 लाखाचा डिस्काउंट !
Hyundai Electric Car : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिक कारची मागणी वाढली आहे. सरकार देखील इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे. यामुळे आता अनेक ऑटो कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीला प्राधान्य दाखवत आहेत. तथापि सध्या स्थितीला आपल्या देशात इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये टाटा कंपनीचाचं मोठा बोलबाला पाहायला मिळतोय. Tata कंपनीने इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये सर्वाधिक कार लॉन्च केल्या आहेत. … Read more