Hyundai Micro SUV : टाटा पंचला टक्कर देण्यासाठी Hyundai सज्ज ! लॉन्च करणार Micro SUV; किंमत असेल फक्त…
Hyundai Micro SUV : जर तुम्ही टाटा पंचचे चाहते असाल तर थोडं थांबा. कारण बाजारात धुमाकुळ घालण्यासाठी Hyundai सज्ज झाली असून लवकरच बाजारात टाटा पंचला टक्कर देण्यासाठी एक नवीन SUV लॉन्च होणार आहे. ही कार 2023 च्या सणासुदीच्या हंगामात लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. अलीकडे, नवीन Hyundai Micro SUV (Ai3) ची देखील हेरगिरी करण्यात आली आहे. … Read more