English for IAS Officers : आयएएस अधिकारी व्हायचं असेल तर इंग्रजी येणे गरजेचे आहे का? तयारी करण्याअगोदरच जाणून घ्या
English for IAS Officers : देशात कित्येक जण UPSC ची तयारी (UPSC Preparation) करत असतात. कित्येक जणांना तर पहिल्याच प्रयत्नात यश मिळते. IAS होण्यासाठी इंग्रजी (English) येणे गरजेचे आहे असे प्रत्येकाला वाटत असते. खरोखरच IAS होण्यासाठी इंग्रजी गरजेचे (English required) असते का? ते जाणून घेऊया. आयएएस होण्यासाठी इंग्रजी येणे आवश्यक आहे का? UPSC किंवा IAS … Read more