Gold Price Today : सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी ! सोने 5300 तर चांदी 20000 रुपयांनी स्वस्त
Gold Price Today : सोने खरेदीदारांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून सोने (Gold) आणि चांदीचे (Silver) दर घसरतच (Falling Rates) आहेत. त्यामुळे सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी ही सर्वात मोठी सुवर्णसंधी असल्याचे बोलले जात आहे. या घसरणीनंतर सोन्याचा भाव पुन्हा एकदा ५१ हजार रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी ६० … Read more