Gold Price Update : सोन्या चांदीचे नवे दर जाहीर ! सोने ५००० तर चांदी १८००० हजार रुपयांनी स्वस्त
Gold Price Update : सध्या लग्नाचा सीजन (Wedding season) सुरु आहे. तसेच लग्न म्हंटल की सोने (Gold) चांदी आलेच. त्यामुळे सोन्या चांदीच्या (Silver) मागणीतही वाढ झाली आहे. मात्र सोने खरेदीदारांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर चांदीच्या दरात घसरण (Falling rates) सुरूच आहे. आज सोने 8 रुपये 10 ग्रॅमने … Read more